पर्ल (आज्ञावली भाषा)
Appearance
(पर्ल या पानावरून पुनर्निर्देशित)
पर्ल ही एक संगणकीय भाषा आहे. लॅरी वॉल हा पर्लचा जनक आहे. लॅरी वॉलने पर्लची सुरुवात १९८७ साली युनिक्समधील रिपोर्ट सोप्या पद्धतीने तयार करण्यासाठी केली. आजतागायत पर्लमधे अनेक बदल होत गेले, आणि सध्या (मे २०१२) पर्ल ५.१६ ही पर्लची अद्ययावत आवृत्ती आहे.
इ.स. २००० साली पर्लची सहावी आवृत्ती (पर्ल ६) जाहीर करण्यात आली. सहाव्या आवृत्तीमधे पर्लचे संपूर्णतया नवीन विकसन होणार आहे. २०१२ साली देखील पर्ल ६ चे विकसन चालू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |