Jump to content

स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
LX
आय.सी.ए.ओ.
SWR
कॉलसाईन
SWISS
स्थापना २००२
हब झ्युरिक विमानतळ
मुख्य शहरे जिनिव्हा
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स अँड मोअर
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या एडेलवाइस एर
विमान संख्या ६६
गंतव्यस्थाने १०४
ब्रीदवाक्य Our sign is a promise
पालक कंपनी लुफ्तान्सा समूह
मुख्यालय बासेल, स्वित्झर्लंड
संकेतस्थळ http://www.swiss.com/
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेले स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सचे एरबस ए३४० विमान

स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स (Swiss International Air Lines) ही स्वित्झर्लंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. झ्युरिकजवळील झ्युरिक विमानतळावर प्रमुख तळ असलेली स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. १९३१ साली स्थापन झालेल्या व २००२ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या स्विसएरची पुनर्रचना करून २००२ साली आजची स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००७ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सला विकत घेतले.

सध्या स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सद्वारे जगातील १०४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

गंतव्यस्थाने

[संपादन]
शहर देश IATA ICAO विमानतळ संदर्भ
ॲम्स्टरडॅम नेदरलँड्स AMS EHAM ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अथेन्स ग्रीस ATH LGAV अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
बँकॉक थायलंड BKK VTBS सुवर्णभूमी विमानतळ
बार्सिलोना स्पेन BCN LEBL बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
बासेल
म्युलुझ
फ्रायबुर्ग
स्वित्झर्लंड
फ्रान्स
जर्मनी
BSL
MLH
EAP
LFSB युरोपोर्ट
बीजिंग चीन PEK ZBAA बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बेलग्रेड सर्बिया BEG LYBE बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
बर्लिन जर्मनी TXL EDDT बर्लिन टेगल विमानतळ
बिल्बाओ स्पेन BIO LEBB बिल्बाओ विमानतळ
बर्मिंगहॅम युनायटेड किंग्डम BHX EGBB बर्मिंगहॅम विमानतळ
बॉस्टन अमेरिका BOS KBOS लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्स बेल्जियम BRU EBBR ब्रसेल्स विमानतळ
बुखारेस्ट रोमेनिया OTP LROP हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बुडापेस्ट हंगेरी BUD LHBP बुडापेस्ट लिझ्ट फेरेन्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
कैरो इजिप्त CAI HECA कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागो अमेरिका ORD KORD ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगन डेन्मार्क CPH EKCH कोपनहेगन विमानतळ
दार एस सलाम टांझानिया DAR HTDA ज्युलियस न्यरेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली भारत DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबई संयुक्त अरब अमिराती DXB OMDB दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
डब्लिन आयर्लंड DUB EIDW डब्लिन विमानतळ
ड्युसेलडॉर्फ जर्मनी DUS EDDL ड्युसेलडॉर्फ विमानतळ
फ्लोरेन्स इटली FLR LIRQ फ्लोरेन्स विमानतळ
फ्रांकफुर्ट जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ
जिनिव्हा स्वित्झर्लंड GVA LSGG जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ
योहतेबोर्य स्वीडन GOT ESGG योहतेबोर्य विमानतळ []
हांबुर्ग जर्मनी HAM EDDH हांबुर्ग विमानतळ
हानोफर जर्मनी HAJ EDDV हानोफर विमानतळ
हेलसिंकी फिनलंड HEL EFHK हेलसिंकी विमानतळ []
हाँग काँग हाँग काँग HKG VHHH हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
इस्तंबूल तुर्कस्तान IST LTBA इस्तंबूल अतातुर्क विमानतळ
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका JNB FAJS ओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
लिस्बन पोर्तुगाल LIS LPPT लिस्बन पोर्तेला विमानतळ
लंडन युनायटेड किंग्डम LCY EGLC लंडन सिटी विमानतळ
लंडन युनायटेड किंग्डम LGW EGKK गॅटविक विमानतळ []
लंडन युनायटेड किंग्डम LHR EGLL लंडन-हीथ्रो
लॉस एंजेल्स अमेरिका LAX KLAX लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
लुगानो स्वित्झर्लंड LUG LSZA लुगानो विमानतळ
लक्झेंबर्ग शहर लक्झेंबर्ग LUX ELLX लक्झेंबर्ग – फिंडेल विमानतळ
ल्यों फ्रान्स LYS LFLL ल्यों विमानतळ
माद्रिद स्पेन MAD LEMD माद्रिद–बाराहास विमानतळ
मालागा स्पेन AGP LEMG मालागा विमानतळ
मँचेस्टर युनायटेड किंग्डम MAN EGCC मँचेस्टर विमानतळ
माराकेश मोरोक्को RAK GMMX मेनारा विमानतळ []
मायामी अमेरिका MIA KMIA मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मिलान इटली MXP LIMC माल्पेन्सा विमानतळ
माँत्रियाल कॅनडा YUL CYUL माँत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉस्को रशिया DME UUDD दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबई भारत BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
म्युनिक जर्मनी MUC EDDM म्युनिक विमानतळ
मस्कत ओमान MCT OOMS मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
नैरोबी केन्या NBO HKJK जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यूअर्क अमेरिका EWR KEWR न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहर अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
नीस फ्रान्स NCE LFMN नीस कोत दाझ्युर विमानतळ
न्युर्नबर्ग जर्मनी NUE EDDN न्युर्नबर्ग विमानतळ
ओस्लो नॉर्वे OSL ENGM ओस्लो विमानतळ
पाल्मा दे मायोर्का स्पेन PMI LFPA पाल्मा दे मायोर्का विमानतळ
पॅरिस फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ
पोर्तो पोर्तुगाल OPO LPPR फ्रान्सिस्को दे सा कार्नेइरो विमानतळ
प्राग चेक प्रजासत्ताक PRG LKPR सॅन फ्रान्सिस्को
प्रिस्टिना कोसोव्हो PRN BKPR प्रिस्टिना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोम इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सेंट पीटर्सबर्ग रशिया LED ULLI पुल्कोवो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्को अमेरिका SFO KSFO सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलो ब्राझील GRU SBGR साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिना SJJ LQSA सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघाय चीन PVG ZSPD शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिंगापूर सिंगापूर SIN WSSS सिंगापूर चांगी विमानतळ []
स्कोप्ये मॅसिडोनिया SKP LWSK स्कोप्ये विमानतळ
स्टॉकहोम स्वीडन ARN ESSA स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ
श्टुटगार्ट जर्मनी STR EDDS श्टुटगार्ट विमानतळ
तेल अवीव इस्रायल TLV LLBG बेन गुरियन विमानतळ
थेसालोनिकी ग्रीस SKG LGTS थेसालोनिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
तोक्यो जपान NRT RJAA नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
वालेन्सिया स्पेन VLC LEVC वालेन्सिया विमानतळ
व्हेनिस इटली VCE LIPZ व्हेनिस मार्को पोलो विमानतळ
व्हियेना ओस्ट्रिया VIE LOWW व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ
वर्झावा पोलंड WAW EPWA वर्झावा चोपिन विमानतळ
झाग्रेब क्रोएशिया ZAG LDZA झाग्रेब विमानतळ
झ्युरिक स्वित्झर्लंड ZRH LSZH झ्युरिक विमानतळ हब

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "SWISS Adds 6 New Routes from Geneva in W13". Airlineroute.net. 2 July 2013. 2 July 2013 रोजी पाहिले.
  2. ^ https://twitter.com/FlySWISS/status/519039464963051520
  3. ^ "SWISS Adds 6 New Routes from Geneva in W13". Airlineroute.net. 2 July 2013. 2 July 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "SWISS Adds 6 New Routes from Geneva in W13". Airlineroute.net. 2 July 2013. 2 July 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "SWISS to introduce nonstop Zurich-Singapore route[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Swiss International Air Lines press release. 26 September 2012. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: