Jump to content

एमपी३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्वनी संक्षेपनाची संगणका वरील एक पद्धत. माहितीचा क्षय होऊ न देता आणि ध्वनी विदा कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पूर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ मेगाबाईट्स जागा लागत असे ती सहा मेगाबाईट्स लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी विनॲंप नावाची प्रणाली अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज मिडिया प्लेयर सहीत सर्वच संगीत विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.

इतिहास

[संपादन]

संशोधन/विकास

[संपादन]

आंतरजाल

[संपादन]

बाह्य दुवा

[संपादन]