गारफील्ड काउंटी (युटा)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील गारफील्ड काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गारफील्ड काउंटी (निःसंदिग्धीकरण).
गारफील्ड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पँग्विच येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०८३ इतकी होती.[२]
गारफील्ड काउंटीची रचना ९ मार्च, १८८२ रोजी झाली. या काउंटीला याच्या काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या अमेरिकेच्या २०व्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे नाव दिलेले आहे.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Garfield County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 134.