Jump to content

बॉनिव्हिल काउंटी (आयडाहो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉनिव्हिल काउंटी न्यायालय

बॉनिव्हिल काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आयडाहो फॉल्स येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२३,९६४ इतकी होती.[]

बॉनिव्हिल काउंटीची रचना १९११मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन सैन्याधिकारी आणि कातडीविक्या बेंजामिन बॉनिव्हिलचे नाव दिलेले आहे.[] ही काउंटी आयडाहो फॉल्स महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. January 16, 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Idaho.gov - Bonneville County Archived August 13, 2009, at the Wayback Machine. - accessed May 31, 2009