Jump to content

रोमेनिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साचा:देश माहिती रुमानिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव ट्रायकलरी (तिरंगे)
राष्ट्रीय संघटना Federaţia Română de Fotbal (रुमाइयन फुटबॉल मंडळ)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक रोमेनिया व्हिक्टर पितुर्का
सर्वाधिक सामने डोरिनेल मुंटेनु (१३४)
सर्वाधिक गोल घोर्घी हेगी (३५)
प्रमुख स्टेडियम अरेना नात्सियोनाला, बुखारेस्ट
फिफा संकेत ROU
फिफा क्रमवारी उच्चांक(सप्टेंबर १९९७)
फिफा क्रमवारी नीचांक ५७ (सप्टेंबर २०१२)
एलो क्रमवारी उच्चांक(जून १९९०)
एलो क्रमवारी नीचांक ४२ (१९४९, १९६०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया १ - २ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
(बेलग्रेड, युगोस्लाव्हिया; जून ८, इ.स. १९२२)
सर्वात मोठा विजय
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ९ - ० फिनलंडचा ध्वज फिनलंड
(बुखारेस्ट, रोमेनिया; ऑक्टोबर १४, इ.स. १९७३)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ९ - ० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
(बुडापेस्ट, हंगेरी; जून ६, इ.स. १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता ७ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९९४
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ४ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, २०००

रुमानिया फुटबॉल संघ हा रुमानिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. रुमानिया आजवर ७ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]