सिडनी विमानतळ
Appearance
सिडनी विमानतळ Sydney Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: SYD – आप्रविको: YSSY
| |||
माहिती | |||
मालक | ऑस्ट्रेलिया सरकार | ||
कोण्या शहरास सेवा | सिडनी | ||
स्थळ | मॅस्कट, न्यू साउथ वेल्स | ||
हब | क्वांटास जेटस्टार व्हर्जिन ऑस्ट्रेलिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २१ फू / ६ मी | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
07/25 | 2,530 | डांबरी | |
16L/34R | 2,438 | डांबरी | |
16R/34L | 3,962 | डांबरी | |
सांख्यिकी (2012/13,2013-14) | |||
प्रवासी | 36,964,734[१][२] | ||
उड्डाणे व आगमने | 300,467 | ||
मालवाहतूक (टनांमध्ये) | 444,419 |
सिडनी विमानतळ किंवा किंग्सफोर्ड-स्मिथ विमानतळ (Sydney Airport) (आहसंवि: SYD, आप्रविको: YSSY) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. सिडनीपासून २३ किमी अंतरावर मॅस्कट ह्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या तर जगामध्ये ३१व्या क्रमांकावर आहे. १९१९ साली सुरू झालेला हा विमानतळ सिडनीमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Domestic aviation activity" (PDF). BITRE. 3 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "International aviation activity" (PDF). BITRE. 3 November 2014 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत