Jump to content

मेलबर्न विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेलबर्न विमानतळ
Melbourne Airport
आहसंवि: MELआप्रविको: YMML
MEL is located in ऑस्ट्रेलिया
MEL
MEL
ऑस्ट्रेलियामधील स्थान
माहिती
मालक ऑस्ट्रेलिया सरकार
कोण्या शहरास सेवा मेलबर्न
स्थळ टुलामरीन, व्हिक्टोरिया
हब क्वांटास
जेटस्टार
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
समुद्रसपाटीपासून उंची ४३४ फू / १३२ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09/27 2,286 डांबरी
16/34 3,657 डांबरी
सांख्यिकी (2012/13)
प्रवासी 31,147,326[][]
उड्डाणे व आगमने 206,798
मेलबर्न विमानतळावर थांबलेले जेटस्टारचे एरबस ए३२१ विमान

मेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MELआप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ‌.स.इ.स. २००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले. एरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले. स्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरएशिया एक्स क्वालालंपूर
2 एरकॅलिन
नूमेआ[] 2
एर चायना बीजिंग (सुरुवात 1 June 2015),[] शांघाय-पुडोंग
2 एर इंडिया
दिल्ली 2
एर न्यू झीलंड ऑकलंड, क्राइस्टचर्च, क्वीन्सटाऊन, वेलिंग्टन
2 कॅथे पॅसिफिक
हाँग काँग 2
चायना ईस्टर्न एरलाइन्स शांघाय-पुडोंग
2 चायना सदर्न एरलाइन्स
क्वांगचौ 2
एमिरेट्स ऑकलंड, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर
2 एतिहाद एरवेझ
अबु धाबी 2
फिजी एरवेझ सुवा
2 गरुडा इंडोनेशिया
देनपसार, जाकार्ता 2
इंडोनेशिया एरएशिया एक्स देनपसार[]
2 जेटस्टार एरवेझ
मुलांच्या मासिक ॲडलेड, युलारा,[] बालिना, ब्रिस्बेन, केर्न्स, डार्विन, गोल्ड कोस्ट, होबार्ट, लॉन्सेस्टन, न्यूकॅसल, पर्थ, प्रॉस्परपीन (सुरुवात 25 June 2015),[] सनशाईन कोस्ट, सिडनी, टाउन्सव्हिल 1
जेटस्टार एरवेझ ऑकलंड, ब्रिस्बेन, केर्न्स,[] बँकॉक, क्राइस्टचर्च, देनपसार, होनोलुलू, ओसाका,[] फुकेत, क्वीन्सटाऊन, सिंगापूर, सिडनी, तोक्यो-नारिता, वेलिंग्टन[]
2 मलेशिया एरलाइन्स
क्वालालंपूर 2
फिलिपाईन एरलाइन्स मनिला
2 क्वांटास
ॲडलेड, ॲलिस स्प्रिंग्ज, ब्रिस्बेन, ब्रूम, केर्न्स, कॅनबेरा, डार्विन, हॅमिल्टन आयलंड (सुरुवात 27 June 2015),[] पर्थ, पोर्ट हेडलंड, सिडनी 1
क्वांटास दुबई, हाँग काँग, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, सिंगापूर
2 क्वांटास
ऑकलंड, वेलिंग्टन 2
क्वांटासलिंक कॅनबेरा, कॉफ्स हार्बर (सुरुवात 5 June 2015),[१०] होबार्ट
1 क्वांटासलिंक
डेव्हनपोर्ट, लॉन्सेस्टन, मिल्डुरा 1
कतार एरवेझ दोहा
2 रीजनल एक्सप्रेस एरलाइन्स
Albury, Burnie/Wynyard, King Island, Merimbula, Mildura, Mount Gambier, Wagga Wagga 3
रॉयल ब्रुनेई एरलाइन्स बंदर सेरी बगवान[११]
2 स्कूट
सिंगापूर (सुरुवात 1 November 2015)[१२] 2
सिच्वान एरलाइन्स छंतू
2 सिंगापूर एरलाइन्स
सिंगापूर 2
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो (resumes 2 November 2015)[१३]
2 थाई एरवेझ
बँकॉक 2
टायगरएर ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ब्रिस्बेन, केर्न्स, गोल्ड कोस्ट, होबार्ट, मॅके, पर्थ, सिडनी
4 युनायटेड एरलाइन्स
लॉस एंजेल्स 2
व्हियेतनाम एरलाइन्स हो चि मिन्ह सिटी
2 व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
ॲडलेड, ब्रिस्बेन, केर्न्स, कॅनबेरा, कॉफ्स हार्बर, डार्विन, गोल्ड कोस्ट, हॅमिल्टन आयलंड, होबार्ट, कॅल्गूर्ली, मिल्डुरा, न्यूकॅसल, पर्थ, सिडनी, सनशाईन कोस्ट 3
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया ऑकलंड, क्राइस्टचर्च, देनपसार, Nadi
2 व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
कॅनबेरा, लॉन्सेस्टन 3

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Domestic aviation activity" (PDF). BITRE. 3 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "International aviation activity" (PDF). BITRE. 3 November 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Aircalin returning to MEL". Travel Daily.
  4. ^ "Air China to Start बीजिंग – Melbourne Nonstop Service from June 2015". airlineroute.net.
  5. ^ http://australianaviation.com.au/2015/03/casa-grants-indonesia-airasia-extra-air-operators-certificate/
  6. ^ "Jetstar to launch Melbourne-Uluru service". Travel Weekly.
  7. ^ a b "QANTAS AND JETSTAR BOOST QUEENSLAND FLYING". qantasnewsroom.com.au.
  8. ^ a b Lucy Siebert. "Routes News - Jetstar to launch one-stop Melbourne-Osaka". routes-news.com. 2014-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.
  9. ^ McNicol, Hamish (17 December 2014). "Jetstar launches वेलिंग्टन to Melbourne route". Stuff.co.nz. वेलिंग्टन: The Dominion Post. 17 December 2014 रोजी पाहिले.
  10. ^ http://www.qantas.com.au/travel/airlines/supplementary-flights-disclosure/global/en
  11. ^ Royal Brunei Airlines (15 October 2010). "Royal Brunei Airlines to fly to Melbourne". bruneiair.com. 20 September 2011 रोजी पाहिले.
  12. ^ "Scoot To Start Melbourne Service from Nov 2015". Airline Route. 9 December 2014. 9 December 2014 रोजी पाहिले.
  13. ^ http://airlineroute.net/2015/02/13/ul-s15update2/

बाह्य दुवे

[संपादन]