Jump to content

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा ००:०९, १९ जुलै २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Indira Gandhi International Airport
टर्मिनल १
आहसंवि: DELआप्रविको: VIDP
DEL is located in दिल्ली
DEL
DEL
दिल्लीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा नवी दिल्ली
स्थळ नैऋत्य दिल्ली, दिल्ली
हब एर इंडिया
एर इंडिया रीजनल
गो एर
इंडिगो
स्पाइसजेट
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन
जॅगसन एरलाइन्स
जेट एरवेझ
जेटकनेक्ट
समुद्रसपाटीपासून उंची ७७७ फू / २३७ मी
गुणक (भौगोलिक) 28°34′7″N 77°6′44″E / 28.56861°N 77.11222°E / 28.56861; 77.11222
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
10/28 3,810 डांबरी
09/27 2,813 डांबरी
11/29 4,430 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ३,६८,७६,९८६
विमान उड्डाणे २,९०,७७२

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DELआप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. ५,०२,००० मी (५४,००,००० चौ. फूट) इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरोफ्लोत मॉस्को
एर अरेबिया शारजा
एर अस्ताना अल्माटी
एर कॅनडा टोरॉंटो
एर चायना बीजिंग
एर फ्रान्स पॅरिस
एर इंडिया आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोगरा, , बंगळूरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, कोइंबतूर, गया, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, इंदूर, जयपूर, जम्मू, जोधपूर, खजुराहो, कोची, कोलकाता, कोळिकोड, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, श्रीनगर, सुरत, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम
एर इंडिया अबु धाबी, बहरैन, बँकॉक, बर्मिंगहॅम, शिकागो, दम्मम, ढाका, दुबई, फ्रांकफुर्ट, हाँग काँग, काठमांडू, जेद्दाह, काबुल, लंडन, मेलबर्न, मिलान ,[] मॉस्को, मस्कत, न्यू यॉर्क, ओसाका, पॅरिस, रियाध, रोम ,[] सोल, शांघाय, सिंगापूर, सिडनी, तोक्यो
एर मॉरिशस मॉरिशस
ऑल निप्पोन एरवेझ तोक्यो
एरियाना अफगाण एरलाइन्स काबुल, कंदाहार
एशियाना एरलाइन्स सोल
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना
अझरबैजान एरलाइन्स बाकू
बिमान बांगलादेश एरलाइन्स ढाका
ब्रिटिश एरवेझ लंडन
कॅथे पॅसिफिक हाँग काँग
चायना एरलाइन्स रोम, तैपै
चायना ईस्टर्न एरलाइन्स शांघाय
चायना सदर्न एरलाइन्स क्वांगचौ
ड्रुक एर पारो
इजिप्तएर कैरो
एमिरेट्स दुबई
इथियोपियन एर अदिस अबाबा
एतिहाद एरवेझ अबु धाबी
फिनएर हेलसिंकी
फ्लायदुबई दुबई
गोएर अहमदाबाद, बागडोगरा, बंगळूरू, चंदीगढ, गोवा, गुवाहाटी, जम्मू, कोची, कोलकाता, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, नांदेड, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची, श्रीनगर
गल्फ एर बहरैन
इंडिगो अगरतला, अहमदाबाद, बंगळूरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिब्रुगढ, दुबई, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, इंदूर, जम्मू, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, मस्कत, नागपूर, पाटणा, रायपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, वडोदरा, वाराणसी, विशाखापट्टणम
इंडिगो बँकॉक, दुबई, काठमांडू
इराकी एरवेझ बगदाद, बसरा
जॅगसन एरलाइन्स चंदीगढ, धरमशाला, कुलू, पंतनगर, शिमला
जपान एरलाइन्स तोक्यो
जेट एरवेझ अहमदाबाद, अमृतसर, बागडोगरा, बंगळूरू, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जोधपूर, खजुराहो, कोच्ची, कोलकाता, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विशाखापट्टणम
जेट एरवेझ अबु धाबी, बँकॉक, ब्रसेल्स, दम्मम, ढाका, दोहा, दुबई, काठमांडू, हाँग काँग, लंडन, सिंगापूर, टोरॉंटो
जेटकनेक्ट अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बंगळूरू, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, दिब्रुगढ, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, जम्मू, काठमांडु, कोच्ची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पोर्ट ब्लेअर, पुणे, रायपूर, श्रीनगर, वडोदरा
के.एल.एम. अ‍ॅम्स्टरडॅम
काम एर काबुल
किर्गिझस्तान एर कंपनी बिश्केक
कुवेत एरवेझ कुवेत
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक
महान एर तेहरान
मलेशिया एरलाइन्स क्वालालंपूर
मालिंदो एर क्वालालंपूर
ओमान एर मस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स कराची, लाहोर
कतार एरवेझ दोहा
रॉयल जॉर्डेनियन अम्मान
साफी एरवेझ हेरात, काबुल
सौदिया दम्मम, रियाध
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर
स्पाइसजेट अहमदाबाद, अलाहाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोगरा, बंगळूरू, चंदीगढ, चेन्नई, कोईंबतूर, देहरादून, गोवा, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, जम्मू, कोच्ची, कोलकाता, कोळीकोड, मदुरै, मंगळूर, मुंबई, पुणे, श्रीनगर, सुरत, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, लखनौ
स्पाइसजेट दुबई, काबुल, काठमांडू
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स झ्युरिक
थाई एरवेझ इंटरनॅशनल बँकॉक
थाई स्माईल बँकॉक
ताजिक एर दुशान्बे
ताशी एर काठमांडू, पारो
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल
तुर्कमेनिस्तान एरलाइन्स अश्गाबाद
युनायटेड एरलाइन्स न्यूअर्क
उझबेकिस्तान एरवेझ ताश्कंद
व्हर्जिन अटलांटिक लंडन
व्हिस्टारा अहमदाबाद, मुंबई

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Air India Resumes Italy Service from June 2014". २०१४-०४-२८ रोजी पाहिले.